Wedding Background
Ganpati

॥ श्री गणेशाय नमः ॥

अतुल&वैष्णवी

The Royal Wedding

Please respond by Feb 15th

Explore
Countdown
00दिवस
00तास
00मिनिटे
00सेकंद

आमचे आपले

अतुल

नवरदेव

अतुल

परिचय पहा
वैष्णवी

नवरी

वैष्णवी

परिचय पहा
२३ फेब्रुवारी २०२६ (सोमवार)

सर्वे भवन्तु सुखिनः

मेहेंदी व संगीत सोहळा

Groom's Residence
Groom Home

येथे आपले सहर्ष स्वागत आहे!

वरस्थळ • Residence

गावस्कर निवास

माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट

जिल्हा - वर्धा.

गूगल मॅपवर दिशा मिळवा
11.00 AM - 12.30 PM

डायका कार्यक्रम

1.00 PM - 5.00 PM

मेहंदी कार्यक्रम 🌿

Attire Recommendation
🤵

पुरुष: मेहंदी शर्ट / कुर्ता

💃

महिला: मेहंदी साडी / ड्रेस

8.00 PM - 11.00 PM

संगीत कार्यक्रम 🎶

टीप - सर्वांचा सहभाग आनंदाचा ठरेल.

२४ फेब्रुवारी २०२६ (मंगळवार)

सर्वे सन्तु निरामयाः।

हळदीचा थाट व संगीत

11.00 AM - 1.00 PM

हळदी पूजा

Attire Recommendation
💃

महिला: उलटा पल्लू साडी

3.00 PM - 10.00 PM

हळदी कार्यक्रम व DJ 🎧

Attire Recommendation
🤵

पुरुष: प्रिंटेड पिवळा कुर्ता

💃

महिला: नऊवारी साडी

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |

२५ फेब्रुवारी २०२६ (बुधवार)

शुभ मुहूर्त (Timing)सकाळी ११:४५ वा.

वरात प्रस्थान • The Royal Passage

काजळसरा
हिंगणघाट
टेमुर्डा
वरोरा
भद्रावती

हिंगणघाट

वरात मार्गस्थ...

चंद्रपूर
The Grand Destination

लग्नस्थळ

"नवरदेव (वरात) सकाळी ६.०० वाजता चंद्रपूर साठी निघेल."

GOOGLE MAPS वर पहा

शकुंतला मॅरेज हॉल, चंद्रपूर

२६ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार)

धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च नातिचरामि।

The Divine Moment

08.00 AM

फोम पार्टी व DJ (Celebration)

Attire Recommendation
🤵

पुरुष: प्रिंटेड शर्ट

💃

महिला: प्रिंटेड ड्रेस

सकाळी ११.०० ते १२.३० वाजेपर्यंत

सत्यं शिवं सुन्दरम्।

श्री सत्यनारायण महापूजा 🙏

ड्रेस कोड

महिला : पैठणी साडी

आयुष्मान् भव।

सौभाग्यवती भव।

रिसेप्शन 🎉

सांयकाळी (Evening)

७.०० वाजल्यापासून

The Royal Gala
Reception Venue

नक्षत्र लॉन, हिंगणघाट

Wardha District, Maharashtra

START NAVIGATION
AI Facial Recognition Engine

स्मार्ट फोटो शोध

हजारो फोटोंच्या गर्दीत स्वतःचे खास क्षण शोधणे आता फक्त एका 'स्कॅन'वर!

तुमचा चेहरा ओळखा

आमच्या AI फोटोग्राफी पार्टनर च्या मदतीने, फक्त एक सेल्फी अपलोड करा आणि लग्नातील तुमचे सर्व फोटो क्षणार्धात मिळवा.

फोटो पोर्टल उघडा

फोटो शोधण्यात अडचण येत असल्यास येथे संपर्क साधा:

तुमची गोपनीयता सुरक्षित आहे. सर्व फोटो कूटबद्ध (Encrypted) आणि सुरक्षित आहेत.

Divine Blessings

घरचा आशीर्वाद

आई आणि बाबा

"संसाराच्या या नवीन प्रवासात तुम्हा दोघांना उदंड आयुष्य आणि सुख लाभो, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना."

आई आणि बाबा

Parents
ताई आणि भाऊजी

"तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सुखाचा आणि प्रेमाचा जावो. नवदाम्पत्यास सुखी संसारासाठी अनेक शुभेच्छा!"

ताई आणि भाऊजी

Sister & Brother-in-law
दादा आणि वहिनी

"नात्यांची ही रेशीमगाठ अशीच घट्ट राहो. तुमच्या सुखी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा!"

दादा आणि वहिनी

Host
Ku. Bhavika Gavaskar
A Special Message

रसगुल्ला खायिए,
आइसक्रीम खायिए!

"मेरे चाचा की शादी में
जरुर-जरुर-जरुर आईए!"

With Love

— कु. भाविका गावस्कर

शुभेच्छा संदेश

"तुमच्या शुभेच्छा आमच्या जीवनातील सर्वात मौल्यवान भेट आहेत."

॥ मंगलम भगवान् विष्णुः ॥

कृतज्ञतापूर्वक – गावस्कर परिवार

Crafted by Kshanika Digital

Wedding Invitation of Atul Gavaskar and Vaishnavi

Celebrating our union on February 26th, 2026, in Chandrapur.